आरती एकनाथा । महाराजा समर्था ।।
आरती एकनाथा । महाराजा समर्था ।। त्रिभुवनी तूंचि थोर । जगदुरु जगन्नाथा ।। धृ।। एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गूज ।। संसारदु:ख नास । महामंत्राचें बीज ।। १ ।। एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता ।। अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ।। २।।