जन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी लिहिलें ।
मागे जाजन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी लिहिलें । अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले ।। १।। जय जयाजी भक््तराया जिवलग नामया । आरती ओंवाळीतां चित्त पालटे काया ।। धृ ।। घ्यावया भक्तिसुख पांडुरंगे अवतार । धरूनियां तीर्थमेषें केला जगाचा उद्धार ।। जय ।। २।। प्रत्यक्ष प्रचितीं हे वाळवंट परिस केली । हारपली विषमता दैतबुद्धि निरसली ।। जय ।। ३।। समाधि महाद्वारी श्रीविठ्ठलचरणीं । आरती ओंवाळीतों परिसा कर जोडुनी ।। जय ।। ४।।