श्रीगीतेची आरती (जय देवी जय देवी जय भगवद्वीते)

जय देवी जय देवी जय भगवद्वीते ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देवी जय देवी जय भगवद्वीते । आरती ओवाळू तुज वेदमाते ।। धृ ।। सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची । अगाध महिमा तुझा नेणे विरंची ।। ते तूंब्रह्मी होतिस लीन ठार्यीची । अर्जुनाचें भावें प्रकट मुखींची ।। जय ।। १।। सात शतें श्लोक व्यासोक्‍्तीसार । अष्टादश अध्याय इतुका विस्तार ।। अर्ध पाद करितां उच्चार । स्मरणमात्रें त्यांच्या निरसे संसार ।। जय ।। २।। काय तुझा पार नेणें मी दीन । अनन्यभावें तुजला आलों मी शरण ।। सनाथ करीं माये कृपा करून । बापरखुमादेवीवरदासमान ।। जय ।। ३।।