कांकड आरती ३ (काकड आरती परमात्मया श्रीरघुपती)

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती । जीवशिव ओवाळीन निजीं निजात्मज्योती ।। धृ ।। त्रिगुण काकडा दवैतघृतं तिंबिला । उजळीतों आत्मज्योती तेणें प्रकाशला ।। काकड ।। १।। काजळी तामस अवघें तेज डळमळ । अवनी आवर अवघा निग निज निश्चळ ।। काकड ।। २।। उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळी । रामी रामदास सहजी सहज ओंवाळी ।। काकड ।। ३।।